पुणे

रोखठोक महाराष्ट्र ब्रेकिंग; मुंबईच्या सुरक्षेसाठी पुण्याहून लष्कराचा ताफा रवाना

रोखठोक ब्रेकिंग
मुंबईच्या सुरक्षेकरिता पुण्याहून लष्करी वाहनांचा ताफा रवाना….

मुंबई (न्यूजलाईन)- भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये शिरून १००० किलोची स्फोटके टाकून पुलवामामधील शहीद जवानांच्या बलिदानाचा बदला घेतला, या हल्ल्यात जवळपास ३०० दहशतवादी ठार झाल्याचे सुत्रांनी सांगितले. या हल्ल्यानंतर पाकिस्तान प्रत्युत्तर देण्याची शक्यता नाकारता येत नाही. या शक्यतेमुळेच भारतीय सीमेवर तसेच आतल्या भागातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवाई दलाकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये मंगळवारी हल्ला चढविण्यात आला. त्या युद्धजन्य परिस्थितीत पुणे, तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातून लष्करी वाहनांचा ताफा आणि लष्करांचे जवान मुंबईच्या दिशेने मंगळवारी (दि. 26) रवाना झाले. त्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांच्या हद्दीतून त्या ताफ्याला बंदोबस्त देण्यात आला.

जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून सायंकाळी पुण्याकडून पिंपरी-चिंचवड शहरात लष्कराची वाहने, त्याचे इतर सामग्री व जवानांचा ताफा येणार असल्याची माहिती पोलिस नियत्रंण कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वाहतूक विभागाने या ताफ्याच्या पुढे दोन वाहने व पाठीमागे वाहने तसेच, पोलिस बंदोबस्त पुरवला होता. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यासह शहर पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्र हाय अलर्टवर असल्याचे सांगितले आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई कायमच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिली आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीत सुक्षेचा उपाय म्हणून पुण्यातून मुंबईकडे लष्करी वाहनांचा ताफा रवाना करण्यात आला आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास हा ताफा रवाना करण्यात आला.

भारताच्या या एअर स्ट्राईकनंतर भारतीय सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरात खबरदारी घेतली जात आहे,याचाच एक भाग म्हणून अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर असलेल्या मुंबई या महत्वाच्या शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात येत आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
9 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

Dejligt indlæg, jeg har delt det med mine venner.

1 year ago

Somebody essentially assist to make significantly articles I
would state. That is the very first time I frequented your web page and so far?
I amazed with the research you made to create this actual put up
amazing. Fantastic activity!

7 months ago

Hello my loved one! I wish to say that this article is amazing,
nice written and include almost all significant infos. I would like to see more posts like this .

6 months ago

Hi, Neat post. There’s an issue together with your website in internet explorer, may check this?
IE still is the market leader and a large portion of people will omit your fantastic writing because of this problem.

6 months ago

An interesting discussion is worth comment.
I do think that you need to write more about this issue, it might not be a taboo
subject but typically people do not talk about such topics.
To the next! Kind regards!!

6 months ago

Hi mates, how is everything, and what you would
like to say on the topic of this article, in my view its really
amazing designed for me.

6 months ago

I’m really enjoying the design and layout of your site.
It’s a very easy on the eyes which makes it much more enjoyable for me
to come here and visit more often. Did you hire out a developer to create your theme?
Exceptional work!

2 months ago

Rastreador de celular – Aplicativo de rastreamento oculto que registra localização, SMS, áudio de chamadas, WhatsApp, Facebook, foto, câmera, atividade de internet. Melhor para controle dos pais e monitoramento de funcionários. Rastrear Telefone Celular Grátis – Programa de Monitoramento Online.

2 months ago

Melhor aplicativo de controle parental para proteger seus filhos – Monitorar secretamente secreto GPS, SMS, chamadas, WhatsApp, Facebook, localização. Você pode monitorar remotamente as atividades do telefone móvel após o download e instalar o apk no telefone de destino.

Comment here

9
0
Would love your thoughts, please comment.x
()
x