पुणे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने वह्या व खाऊ वाटप

 


पुणे- (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन )

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्ष निमित्ताने मनपा शाळेत हिंगणे-खुर्द 168 ब व 115 मुलांना वह्या व खाऊ वाटप जो होत आहे यांचा अत्यंत आनंद होत घेत लोकशाहीर मुलांना कळावे व तसेच चांगले विचार मुलांनी पुढे त्यांचे आत्मसात करावेत व आपले जीवन घडवावेत असे यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना पांढरे म्हणाल्या
यावेळी 600 मुलांना वही पेन आणि खाऊ वाटप करण्यात आला दरवर्षीप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंच यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते dj न लावता किंवा वायफळ पैसा न खर्च करता एक सामाजिक उपक्रम करण्याचा होता व लहान मुलांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याचे विचार व त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत असे आयोजक महेश शिंदे म्हणाले.
श्री छत्रपती प्रतिष्ठान संचलित निवासी मतिमंद विद्यालय आनंद विहार येथेही मुलांना वही पेन खाऊ वाटप करण्यात आल्या.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक ज्योत्स्ना पांढरे ,राजर्षी जोशी,शशिकांत गाडेकर व मंडळाचे कार्यकर्ते महेश शिंदे,अजय खुडे,अक्षय निक्षे,मयूर गाडे, शिवदास शिंदे, योगेश जाधव,अशोक चांदणे,भारत ढावरे, दीपक सुर्वे,रोहिदास शिंदे,नामदेव शिंदे,योगेश शिंदे,पंडित लांडगे,यश कांबळे, अथर्व शिंदे,मंगेश उकिरडे,सिद्धार्थ खुणे, उमेश शिंदे, मल्हारी कुमटकर, संतोष साबळे, योगेश लांडगे, अक्षय डाडर, संतोष कामाने आदी उपस्थित होते.
तसेच त्यांनंतर युवमंचाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या सारसबाग येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Comment here