पुणे

शिवसेना हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने भव्य रक्त शिबिरचे आयोजन

शिवसेना शाखा हडपसर व हडपसर विधानसभा मतदार संघ यांच्या वतीने गटप्रमुख संजय बाप्पू सपकाळ यांनी भव्य रक्त शिबिर चे आयोजन केले होते
मा आमदार महादेव अण्णा बाबर , व शहर प्रमुख संजय भाऊ मोरे, यांनी शिबिराचे उदघाटन केले
या प्रसंगी विधानसभा प्रमुख तानाजी लोणकर, नगरसेवक नाना भानगीरे , पुणे वैद्यकीय शहर प्रमुख राजाभाऊ भिलारे, सह संपर्क प्रमुख विजय देशमुख, विधानसभा समन्वयक समीर तुपे, आशिष आल्हाट, विद्याताई होडे, प्रशांत पोमन, भागोजी शिखरे ,राजेंद्र बाबर , धायगुडे अप्पा,गणेश कामठे,शाश्वत घुले ,शिवा शेवाळे , सुरज घुले,निखिल कोळपे, सुरेश सपकाळ ,संतोष होडे ,अमित टिळेकर ,बाळासाहेब खरोसे, धनंजय कणसे ,जगनाथ पवार,प्रतीक सकपाळ, भाऊ मकर,अजय सपकाळ ,अमित सपकाळ ,मयूर फडतरे ,गणेश सपकाळ, कुणाल सपकाळ, शांताराम झाबरे, शुभम सपकाळ,चेतन पासलकर,राहुल गायकवाड, विश्वजित कुमावत ,मंगेश कांबळे ,योगेश जैन, निलेश सपकाळ, तेजस सपकाळ ,वैभव सपकाळ,अतिष सोनवणे,संतोष लाकडे ,प्रभाकर पवार,पुणे ब्लड बँक कडे ५१ रक्त दात्यांनी रक्तदान केले
या प्रसंगी शिवसेना शाखाप्रमुख अजय सकपाळ, प्रभाग प्रमुख अमित गायकवाड, यांनी मोलाचा सहकार्य केले

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x