पुणे
पुणे जिल्हा पुरंदर-सासवड – मराठा समाजाचे ओबीसीकरण व ओबीसी आरक्षणाचे संरक्षण, तसेच २१८५ मराठा तरुणांच्या रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ करणे, या प्रश्नांसाठी दिनांक ०५ व ०६ जुलै २०२१ रोजी होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात आपली भूमिका मांडुन, मराठा ओबीसीकरणासाठी, विशेष अधिवेशन भरवून राज्यपाल यांच्यामार्फत मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा. यासाठी केंद्र सरकारला शिफारस करावी हि विनंती माननीय मुख्यमंत्री महोदय यांना करून व न्याय मिळवून देईल अशी हमीचे शपथपत्र पुरंदर हवेली हवेली चे लोकप्रिय आमदार माननीय श्री संजय चंदुकाका जगताप सर यांनी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा कार्यकारिणीला दिला संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष शिवश्री उत्तमबापू कामठे पुरंदर तालुकाध्यक्ष शिवश्री संदीप बनकर जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय जाधव जिल्हा संघटक योगेश शिंदे पुरंदर तालुका नवनिर्वाचित उपाध्यक्ष मनोजजी खळदकर यांनी आमदार संजय जगताप यांना निवेदन देऊन व त्यांचा जिजाऊंचे प्रतिमा व पुस्तक देऊन सन्मान केला.
मराठा ओबीसीकरण करण्याच्या सन्मानात संभाजी ब्रिगेड मैदानात – मराठा लोकप्रतिनिधीनां घेराव आंदोलन

Subscribe
Login
0 Comments