पुणे (प्रतिनिधी)
कोकण, सांगली, कोल्हापूर मध्ये पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीचा हात म्हणून महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडे साहित्य सुपूर्द करण्यात आले.
याप्रसंगी महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मृणाल ताई वाणी प्रमुख उपस्थित होत्या.
मदत नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र सचिव स्वाती योगेश टिळेकर, पुणे शहर सरचिटणीस वंदनाताई मोडक, हडपसर विधानसभा उपाध्यक्षा सविता मोरे, सामाजिक कार्यकर्त्या निताताई साखरे यांच्या पुढाकारातून करण्यात आली.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध
कोकण, सांगली, व कोल्हापूर परिसरात पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून अनेक लोक बेघर झाले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार शहर कार्यालयातून मोठ्या प्रमाणात मदत दिली जात आहे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करून दिलासा द्यावा.
प्रशांत जगताप
शहराध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस
vs dyna hello my website is situs slot88
taeyang wedding hello my website is rtp ligakembar
Granny Toy hello my website is T369FA
gorden tirai hello my website is stadium4d link
sair sgp hello my website is lrc sarah