पुणे

बदलत्या हवामानामुळे पूर्व हवेलीत साथीच्या रोगांचा फैलाव …

प्रतिनीधी : स्वप्नील कदम

नव्याने भर पडली आहे. ती ओमायक्रोनची तर दुस ऱ्या बाजूला लक्षदीप बेट समूह व उत्तरं किनार पट्टी भागात कमी दाबाच्या पट्टा ने उद्भवलेल्या परिस्थितीने महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारटा व धुकेजण्य परस्त्तीतीने सर्वांनाच आर्थिक, मानसिक फटका बसत आहे.

या बदलत्या हवामानामुळे कदम वाक वस्ती, लोणी काळभोर, थेऊर, उरुळी कांचन,कुंजीरवाडी या गावात मोठ्या प्रमाणात डेंग्यू, मलेरिया या साथीचा फैलाव होत आहे. आता कोरोना बरोबरच डेंग्यू, मलेरिया, या रोगा विषयी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे. कोरोना मुळे सगळ्यांचे आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. त्या त्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. आरोग्य केंद्रात जागे अभावी वेक्तीला खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. परिणामी, हालाखीची परिस्थिती असणाऱ्या व्यक्तीला खाजगी रुग्णालयाचे बिल भरताना नाकी नऊ येत आहे. कोरोणा महामारीत सर्व सामान्यांना आर्थिक झळ बसली आहे.तर या साथीचा रोगात संपूर्ण कुटुंबाच्य कुटुंब बाधित होत आहेत आणि याचा खर्च ५० हजारांचा घरात असल्याने तो सर्व सामान्यांना परवडणारा नाही. त्या मुळे स्थानिक प्रशासनाने या कडे जास्तीत जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.

– डॉ. डी.जे.जाधव, आरोग्य अधिकारी (लोणी काळभोर)