पुणे

एचएमए नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सचिन अबणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस डॉकटर सेलकडून सत्कार

हडपसर / पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
हडपसर मेडिकल असोसिएशन (HMA) चे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सचिन अबणे यांचा सत्कार हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल च्या वतीने करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. मंगेश बोराटे, हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल चे अध्यक्ष डॉ.सुहास लांडे पाटील, आणि पदाधिकारी डॉ. क्षीरसागर सर, डॉ. श्रीकांत कदम, डॉ. स्वप्नील मोरे, डॉ. शकिरा पठाण, डॉ. अर्चना शेळके, डॉ. सुप्रिया मोरे- दुग्गड, डॉ. वैशाली नसरे, डॉ. मंजुश्री नलावडे, डॉ. सारिका फडकुले उपस्थित होते.
हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल च्या वतीने डॉ. सचिन अबणे यांना भावी वाटचलीस खुप शुभेच्छा देण्यात आल्या.

हडपसर मेडिकल असोसिएशन ही हडपसर व पंचक्रोशीत काम करणारी अग्रेसर संस्था आहे, डॉक्टर व कुटुंबियांना सामावून घेत अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात, आगामी काळात नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.सचिन आबने व पदाधिकारी यांच्या कारकिर्दीत असोसिएशन च्या माध्यमातून लोकोपयोगी उपक्रम व्हावेत या सदिच्छा.
डॉ.सुहास लांडे पाटील
अध्यक्ष – डॉक्टर सेल हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस