औरंगाबाद

चिंचोली लिंबाजी… चिंचोली लिंबाजी ते करंजखेडा रस्ताकडे प्रशासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी रस्ताला पडलेल्या व तुंबलेल्या पाण्यात आंघोळ करून वंचित बहुजन आघाडी तर्फे गांधीगिरी करण्यात आली..

रोखठोक महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे कन्नड औरंगाबाद

कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी ते करंजखेडा या रस्ताची ईतकी बिकट परिस्थिती झालेली की … खड्यामध्ये हाऊदामध्ये माहील ईतके पाणी रस्तावर तुंबले आहे..
त्याच तुंबलेल्या पाण्यात वंचितच्या कार्यकर्ते यांनी आंघोळ करून गांधीगिरी करण्यात आली…

खासदार बदलले आमदार बदलले पण चिंचोली लिंबाजी ते करंजखेडा या रस्ताची परीस्थिती काही बदलेली नाही…

येणाऱ्या काळात रस्ताची काम चालु नाही झाल्यास वंचित बहुजन आघाडी तर्फे रस्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा वंचित बहुजन आघाडी तर्फे प्रशासनाला देण्यात आला..
या वेळी उपस्थित वंचित कार्यकर्ते तातेराव भुजंग, सर्कल प्रमुख भागवत चौतमोल, सुरेश पाटील जाधव, सोसायटी सभासद मनोज बावस्कर, अमृत चौघुले, राजु सोनवणे, सुरेश भारुडे, कपिल सनान्से, रवि भुजंग, किशोर अंभोरे, बाळु पवार,ईतर कार्यकर्ते उपस्थित होते…