पुणे : भवानी पेठेतील जयभवानी सहकारी बँकेच्या संचालकपदी युवा उद्योजक राजाभाऊ उर्फ किशोर भगवान तरवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. किशोर तरवडे हे रियल इस्टेट, हॉटेल आणि ट्रॅव्हल व्यवसायात कार्यरत आहेत. तसेच हुंडेकरी असोशिएशनचे पुणे शहराध्यक्ष आहेत. व्यावसायिक क्षेत्रांबरोबरच किशोर तरवडे यांनी सामाजिक क्षेत्रातही सातत्याने भरीव योगदान दिले आहे. या बिनविरोध निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी किशोर भगवान तरवडे यांचे अभिनंदन केले आहे.
किशोर भगवान तरवडे यांची जयभवानी सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड
March 15, 20230

Related Articles
August 24, 20220
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे दर्शन
पुणे, दि. २४ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज श्री संत तुकाराम महाराज शिळ
Read More
May 4, 20191
“गिरीश बापट व मोहन जोशी” यांच्यात आरोप प्रत्यारोप पुणेकर बापटांना 23 मे ला अदखलपात्र करतील मोहन जोशी यांचा टोला
पुणे : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन) –
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धर
Read More
August 12, 20200
मद्यपान करून बडबडनं महागात : दोघांचा तीक्ष्ण हत्यारांनी वार करून खून
मद्यपान करून बडबडनं किती महागात पडू शकतं याचं उदाहरण खेड मधील शिरोलीत घडले
Read More