पुणेमहाराष्ट्र

हडपसर विभागातील विद्यार्थ्यांनांचे विविध प्रश्नांवर मनविसे विभाग अध्यक्ष अशोक पवार यांनी घेतली मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट..!

पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील विविध काॅलेजसच्यां विद्यार्थी हितासाठी त्यांच्या समस्या साठी त्यांना येणार्या अडचणी फी – संदर्भात, ॲडमिशन, परिक्षा संदर्भात, या सर्व काॅलेजसच्यां अडचणी संदर्भात मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेऊन त्यावर मनविसे युनिट स्थापन करून विद्यार्थ्यांनांच्यां अडचणी सोडवू अशी माहिती दिली. विभागातील विद्यार्थ्यांनांचे संघटन अजून मजबूत करून प्रत्येक कॉलेज बाहेर मनविसेचं युनिट स्थापन करून विद्यार्थ्यांनांचे प्रश्न मार्गी लावू असंही साहेबांनां सांगितले व अमित ठाकरे यांनी मनविसे विभाग अध्यक्ष अशोक पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा हि दिल्यां यावेळी मनसे पुणे शहराध्यक्ष श्री साईनाथ बाबर हे उपस्थित होते.