पुणे

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात व पुण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि प्रमोशन

निवडणूक आली अधिकारी बदल्या जोरात

राज्यातील 3 पोलिस अधीक्षक, एका उपायुक्‍तांची बदली

राज्य गृह विभागाने आज (बुधवारी) 3 आयपीएस अधिकार्‍यासह एका पोलिस उपायुक्‍तांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. सोमवारी 20 हून अधिक आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदली झालेल्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे ते पुढील प्रमाणे. आयपीएस आरती सिंघ (पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण ते पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण), आयपीएस मोक्षदा पाटील (पोलीस अधीक्षक, वाशीम ते पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण), आयपीएस वसंत परदेशी (पोलीस अधीक्षक, नागरी हक्‍क संरक्षण, औरंगाबाद ते पोलीस अधीक्षक, वाशीम) आणि पोलिस उपायुक्‍त संभाजी कदम (पोलीस उपायुक्‍त, नागपूर शहर ते पोलीस उपायुक्‍त, पुणे शहर). पोलीस उपायुक्‍त (नागपूर शहर) या पदावर इतर अधिकार्‍याची नियुक्‍ती झाल्यानंतर संभाजी कदम यांना कार्यमुक्‍त करण्यात यावे असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

 

४ सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील ४ सहायक पोलीस आयुक्तांच्या पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या सहायक पोलीस आयुक्ताचे नाव आणि कंसात कोठून कोठे बदली झाली ते पुढील प्रमाणे.
श्रीधर पांडुरंग जाधव (सहायक पोलीस आयुक्त वाकड ते सहायक पोलीस आयुक्त प्रशासन), अश्विनी राख (सहायक पोलीस आयुक्त प्रशासन ते सहायक पोलीस आयुक्त वाकड), गणपतराव सदाशिव माडगुळकर (सहायक पोलीस आयुक्त देहुरोड ते सहायक पोलीस आयुक्त विशेष शाखा व नियंत्रण कक्ष), श्रीकांत मोहिते (सहायक पोलीस आयुक्त विशेष शाखा व नियंत्रण कक्ष ते सहायक पोलीस आयुक्त देहुरोड)

 

पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील 15 पोलीस निरीक्षकांच्या पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे बदली झाली ते पुढील प्रमाणे.
आर.पी. चौधर (आळंदी पोलीस स्टेशन कायम), आर.पी. कुंटे (भोसरी एमआयडीसी येथे कायम), बालाजी सोनटक्के (एमओबी/पीसीबी ते वरिष्ठ पोलीस निरीक्ष चिखली पोलीस स्टेशन), प्रदिप लोंढे (चिंचवड पोलीस स्टेशन ते देहुरोड वाहतुक विभाग), भिमराव शिंगाडे (विशेष शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिंचवड पोलीस स्टेशन), विवेक मुगळीकर (चिखली पोलीस स्टेशन ते एमओबी/पीसीबी, अतिरीक्त कार्यभार सायबर), शिवाजी गवारे (हिंजवडी ते विशेष शाखा), सुनिल पिंजण (पोलीस निरीक्षक गुन्हे वाकड ते पोलीस निरीक्षक पडताळणी शाखा), देवेंद्र चव्हाण (नियंत्रण कक्ष प्रति. चाकण पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक गुन्हे भोसरी पोलीस स्टेशन), अजय जोगदंड (पोलीस निरीक्षक पडताळणी शाखा ते पोलीस निरीक्षक गुन्हे हिंजवडी पोलीस स्टेशन), खंडेराव खैरे (विशेष शाखा ते पोलीस निरीक्षक निगडी वाहतुक शाखा), रविंद्र निंबाळकर (पोलीस निरीक्षक निगडी वाहतुक शाखा ते पोलीस निरीक्षक वाहतुक प्रोसिक्युशन शाखा), शंकरराव आवताडे (पोलीस निरीक्षक गुन्हे चिखली ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसरी पोलीस स्टेशन), ज्ञानेश्वर साबळे (नव्याने हजर, पोलीस निरीक्षक गुन्हे वाकड पोलीस स्टेशन), सतिश पवार (पोलीस निरीक्षक देहुरोड वाहतुक ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी ऐवजी निगडी), मनिष कल्याणकर (नव्याने हजर ते पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष)

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
5 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

If yоᥙ are going for moѕt eceⅼlent contents like mе, just visit this website every dɑy forr the reasоn that
it presents quality contents, thanks http://maristasmurcia.es/inforWiki/index.php?title=Mainkan_Bocoran_Link_Slot_Gacor_Hari_Bebas_Terbaik

1 year ago

We stumbled over here coming from a different web address and thought I
may as well check things out. I like what I see so now i’m following you.

Look forward to exploring your web page yet again.

10 months ago

I go to see each day a few blogs and sites to read articles or
reviews, except this weblog offers quality based posts.

5 months ago

This can be annoying when your relationships are disrupted and her phone cannot be tracked. Now you can easily perform this activity with the help of a spy app. These monitoring applications are very effective and reliable and can determine whether your wife is cheating you.

5 months ago

Monitor phone from anywhere and see what’s happening on target phone. You will be able to monitor and store call logs, messages, social activities , images , videos, whatsapp and more. Real-time monitoring of phones, No technical knowledge is required, no root is required.

Comment here

5
0
Would love your thoughts, please comment.x
()
x