20 वर्षांचा नोकरच बनला खुनी! गुरुग्राम हादरलं

Rokhthok Maharashtra 1 0

हरियाणातील Gurugram मधून एक थरारक घटना समोर आली आहे…
20 वर्षांपासून काम करणाऱ्या नोकरानेच आपल्या मालकाचा निर्घृण खून केला!
सोहना परिसरातील फार्महाऊसमध्ये 36 वर्षीय राहुल यांची झोपेत गळा चिरून हत्या करण्यात आली…
आरोपी खेमचंद—वय 65—यानेच हा भयानक गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

कारण?
वारंवार होणारी मारहाण, शिवीगाळ आणि अपमान…
राग मनात साचत गेला… आणि शेवटी झाला रक्तरंजित शेवट!
हत्या करून आरोपी दिल्लीला फरार झाला…
पण पोलिसांनी अवघ्या 24 तासांत त्याला बेड्या ठोकल्या!
विश्वासाच्या नात्यालाच काळिमा फासणारी ही घटना…
सध्या सगळीकडे खळबळ उडवतेय!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.