दिवंगत पत्रकार हत्याकांड प्रकरणी पुण्यात पत्रकारांची निदर्शने; गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन – संघटनांचा इशारा
पुणे (प्रतिनिधी ) दिवंगत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी पुणे शहरात बालगंधर्व चौकात पत्रकार संघाच्य