90 लाखांचा गंडा! शेअर मार्केटच्या आमिषाने व्यावसायिक फसला

Rokhthok Maharashtra 21 0

पुण्यात पुन्हा एक मोठा सायबर घोटाळा उघड…
Pune मधील हडपसर भागात
एका व्यावसायिकाला 90 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे!
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास
दरमहा 8 ते 10 टक्के परतावा मिळेल—
असं आमिष दाखवून चोरट्यांनी जाळं टाकलं…

विश्वास बसावा म्हणून सुरुवातीला संपर्क, मार्गदर्शन…
आणि मग हळूहळू पैशांची उकळणी!
व्यावसायिकाने वेळोवेळी पैसे ट्रान्सफर केले…
पण परतावा मात्र शून्य!
फसवणूक लक्षात येताच
Shivajinagar Cyber Police Station येथे तक्रार दाखल…
आता पोलिस तपास सुरू…
लक्षात ठेवा—
“जास्त नफा” म्हणजेच मोठा धोका!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.