75 वर्षीय व्यक्तीला 12 कोटींचा गंडा! शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक

Rokhthok Maharashtra 19 0

पुण्यातील Pune मध्ये धक्कादायक सायबर फसवणूक समोर आली आहे…
हडपसरमधील एका 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला
थेट 12 कोटी 31 लाखांचा गंडा घातला गेला आहे!
सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात मोठा परतावा मिळेल
असं आमिष दाखवलं…
मेसेंजर आणि ऑनलाइन माध्यमातून संपर्क साधत
त्यांना हळूहळू जाळ्यात ओढलं…

तीन महिन्यांत वेळोवेळी कोट्यवधी रुपये ट्रान्सफर करून घेतले…
आणि बनावट परतावा दाखवून विश्वास बसवला!
जेव्हा फसवणूक लक्षात आली…
तेव्हा उशीर झाला होता…
आता Shivajinagar Cyber Police Station मध्ये गुन्हा दाखल…
तुम्हीही सावध राहा…
“जास्त परतावा” म्हणजेच मोठा धोका!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.