JM Road वर अनधिकृत फ्लेक्सचा सुळसुळाट |

Rokhthok Maharashtra 19 0

पुण्यात ‘फ्लेक्समुक्त शहर’च्या दाव्याला पुन्हा तडा…
Jangli Maharaj Road आणि
Balgandharva Rangmandir परिसरात
अनधिकृत फ्लेक्सचा सुळसुळाट पाहायला मिळाला!
भाजपच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमासाठी
कार्यकर्त्यांनी रस्ते आणि पदपथच फ्लेक्सने झाकले…

नेते मंचावर शिस्तीची भाषा करत होते…
आणि बाहेर नियमांची पायमल्ली सुरू होती!
इतकंच नाही—
वाहनं रस्त्यावर उभी केल्याने मोठी ट्रॅफिक कोंडी…
प्रशासनही जवळ असूनही कारवाई नाही!
मग प्रश्न असा—
“फ्लेक्समुक्त पुणे” हा फक्त कागदावरच का?

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.