“मी एकटा पडलो…” स्टेटसनंतर तरुणाचं टोकाचं पाऊल

Rokhthok Maharashtra 21 0

बीड जिल्ह्यातील Ambajogai तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे…
24 वर्षीय महेश उद्भव या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं…
कारण—
मित्रांनी वाढदिवसाच्या पार्टीला न बोलावल्याने त्याला प्रचंड एकटेपणा जाणवत होता…
घटनेआधी त्याने मोबाईलवर स्टेटस ठेवलं—
“मी एकटा पडलो…”

यानंतर त्याने घरातच विष प्राशन केलं…
कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात नेलं…
पण उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला…
ही घटना एक गंभीर प्रश्न उपस्थित करते—
आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या भावनांकडे आपण खरंच लक्ष देतो का?
कोणीही एकटा नाही…
वेळेत बोलणं, समजून घेणं—हेच सर्वात मोठं समर्थन असतं…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.