अमरावती

रोखठोक महाराष्ट्र न्युज….. माजी खासदार बाळासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस रक्तदान करून साजरा झाला – अँड. सिद्धार्थ गायकवाड

अमरावती (प्रतिनिधी)
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 10 में वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांचा जन्मदिवस स्वाभिमान दिवस म्हणून साजरा केल्या जातो. में महिन्यात अमरावती जिल्हातील शहर , तालुका , गाव पातळीवर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने स्वाभिमान सप्ताह साजरा केला जातो.
यंदा देशात “कोरोना” विषाणुचे संकट आल्याने स्वाभिमान सप्ताहात साजरे करणारे सांस्क्रुतिक कार्यक्रमाला फाटा देवुन समाजातील गरीब , वंचितांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून साजरा करण्यात आला. अमरावती जिल्हातील प्रत्येक तालुक्याचा वतीने वंचित समूहाला किराणा किट वाटण्यात येवून स्वाभिमान सप्ताह साजरा करण्यात आला. अमरावती शहरात सकाळचे जेवण काही भागात वाटण्यात येत आहे.
तसेच आज दी. 11में सोमवार रोजी सामान्य रुग्णालय अमरावती येथे रक्तदान करण्यात आले. सद्ध्य उन्हाळा असल्याने तसेच कोरोना 19 विषाणुचा पादुर्भाव असल्याने सार्वजनीक रक्तदान शिबिरे होत नाहीत.त्यामुळे सामान्य रुग्णालयात रक्ताची निकड भासत आहे . त्यामुळे आज सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अँड. सिद्धार्थ गायकवाड वंचित अमरावती अध्यक्ष यांच्या आव्हानाला प्रतिसाद देवुन वंचित चे कार्यकर्ते सर्वस्वी अनिल फूलझेले,सिद्धार्थ दामोदरे , सतीश मेश्राम , पंकज वानखडे , मिलिंद दामोदरे , वैभव शेलारे , सुनील थोरात , साहेबराव नाईक, किरण गुडदे, अविनाश गोंडाणे यांनी रक्तदान दिले . तसेच आज सायं 7वा संत गाडगेबाबा व्रुदाश्रम वलगाव रोड अमरावती येथील व्रुदांना अन्नदान करुन साजरा करण्यात येणार आहे.
रक्तदान करते वेळी सर्वस्वी अँड. सिद्धार्थ गायकवाड, डॉ. अलीम पटेल , प्रमोद दादा इंगळे , अँड. नंदेश अंबाड्कर, , विजुभाऊ चौरपगार, वीद्द्याताई वानखडे , पुष्पाताई बोरकर, प्रा. रमेश तंतरपाडें, प्रा. डी. एच. मेश्राम , सतीश यावले, नितीन सीरसाट, अविनाश गोंडाने, किरण गुडधे, सय्यद फुजेल , अंसार भाई , श्रीकृष्ण तातड, , संजय कापडे , प्रफुल्ल वाकोडे, दत्ता गजभिये , पंडीत कापसे , संजय नीरगुडे, बाबाराव गायकवाड , सुनील मेटांगे,आप्पा गवई , संजय महाजन , रमेश आठवले, गुड्डू गवई , सुनीताताई रामटेके, मीणाताई नागदिवे, सुरेश तायडे, दीपक मेटांगे, भीमटे, बाळासाहेब वाकोडे, राजू सोनोने, करण गायकवाड , ईत्यादी कार्यकर्ते उपस्थीत होते.

0 0 votes
Article Rating
187 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments