कोंढव्यात ड्रग्जवर मोठी कारवाई; ३० जण ताब्यात, २.५ किलो गांजा जप्त!

Rokhthok Maharashtra 31 0

कोंढवा परिसरात अंमली पदार्थविरोधी विभागाने मोठी कारवाई करत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या सराईत आरोपीसह तब्बल ३० जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी गणेश पाटोळे या आरोपीला पकडलं असून, त्याच्याकडून सुमारे अडीच किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गांजा खरेदी करण्यासाठी आलेल्या ३० जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या सर्वांची सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणातून आणखी मोठं अंमली पदार्थांचं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.