लोणी काळभोर येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टर’ संस्थेचे नवनाथ हंबीर यांचा ‘महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड’ने सन्मान

Rokhthok Maharashtra 1 0

हवेली ता. प्रतिनिधी:-अमन शेख

अल्पावधीत आयटी क्षेत्र व शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक्ता मिळविलेले युवा उद्योजक नवनाथ तानाजी हंबीर व्हेरिफाय क्लेरिफाय प्रा.लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर यांना नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र बिजनेस अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला आहे.
मूळचे पुरंदर तालुक्यातील पिंपरी गावचे सुपुत्र नवनाथ हंबीर यांनी अत्यल्प कालावधीत उद्योग क्षेत्रात उंच भरारी घेत आर्थिक क्षेत्रात स्थैर्य निर्माण केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टर’ या नावाने लोणी काळभोर,उरुळीकांचन व शेवाळेवाडी या ठिकाणी त्यांच्या संस्था आहेत. सध्या त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्याचा मानस आहे.
शेतकरी कुटुंबातील मुलगा असून या क्षेत्रात त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.