थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती साजरी

Rokhthok Maharashtra 1 0

लोणी काळभोर दिनांक 18 ( प्रतिनिधी स्वप्निल कदम )

दरवर्षीप्रमाणे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची 321 वी जयंती कदम वस्ती लोणी काळभोर (तालुका हवेली )येथे उत्साहात करण्यात आली. याप्रसंगी सरपंच गौरी गायकवाड, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे कार्याध्यक्ष विकास रासकर, पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँकेच्या संचालिका स्मिता लडकत, अखिल भारतीय माळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप राऊत, सरचिटणीस प्रशांत एकतपुरे, चित्तरंजन गायकवाड, गुरुदेव जाधव, दत्ता जाधव, हनुमंत टिळेकर, छाया गदादे, शैलेश लडकत व जगन्नाथ लडकत उपस्थित होते.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.