खासगी फोटोच्या आधारावर 5 लाखांची मागणी

Rokhthok Maharashtra 13 0

सूरतमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.
एका प्रतिष्ठित कुटुंबातील विवाहित महिला आणि जीम ट्रेनर यांचं संबंध प्रकरण उघड झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जीम ट्रेनरने महिलेशी जवळीक साधत
तिचे काही खासगी फोटो काढले आणि नंतर त्याच फोटोच्या आधारे ब्लॅकमेलिंग सुरू केली.

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने
महिलेच्या पतीकडे तब्बल 5 लाख रुपयांची मागणी केली.

तसेच जीवे मारण्याची धमकीही दिल्याचं समोर आलं आहे.

यानंतर महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली
आणि सूरत SOG पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.

या घटनेनंतर पोलिसांनी जीम ट्रेनर्सची पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.