1825 कॉल्सचा स्फोट! मोठ्या नेत्यांची नावं उघड होणार?

Rokhthok Maharashtra 21 0

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या भोंदूबाबा प्रकरणात मोठा स्फोटक खुलासा होण्याची शक्यता!
अशोककुमार खरात उर्फ लिंगपिसाट खरात प्रकरणात तब्बल 1825 लोकांचे कॉल रेकॉर्ड समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितलं की, या यादीत आयजी स्तराचे अधिकारी, पोलीस, तहसीलदार आणि मोठे राजकारणीही सामील आहेत.
“नावे ऐकून धक्का बसेल” असं म्हणत त्यांनी बुधवारी मोठा खुलासा करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, ईडीकडून छापेमारी सुरू असून पोलिस तपासही वेगात सुरू आहे.
या प्रकरणातील पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.