पुणे

मुख्यमंत्री ठाकरे व संजय सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

हडपसर / पुणे (प्रतिनिधी)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना हडपसर विधानसभा संघटक संजय बापु सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसंपर्क अभियान अंतर्गत हडपसर विधानसभा मतदार संघाच्या वतीने प्रभाग २३ मध्ये गरजू लाेकांना छत्री व पथारी व भाजी दुकानदार वर्ग यांना माेटी व्यावसायीक छत्री वाटप करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देशमुख, उपशहर प्रमुख समीर तुपे, शहर संघटक जान मोहमद शेख सुनिल जगताप, महिला संघटक विद्या ताई हाेडे, सुरज माेराळे, विभाग प्रमुख प्रशांत पाेमन, शाखा प्रमुख अजय सपकाळ, शिवसेना वैद्यकीय कक्ष हडपसर प्रमुख, अजय सपकाळ,  योगेश जगताप , भाऊ माकर , रमेश कामठे, सुनील पंडित, राहुल माकर, सुरेश गोरी, मंगेश कांबळे, बाळा राजगे , कुणाल सपकाळ, विजय चव्हाण, प्राध्यापक राजेंद्र शिखरे, अनिल धायगुडे, अमित टिळेकर, इमरान मनियार, अरुण पाटील, गाेरख काळे, शुभम सपकाळ, राहुल चव्हाण, मल्लपा धोरी, शांताराम झांबरे, गणेश सपकाळ, विलास आचारी,  विश्वजीत कुमावत, संतोष जगताप, जय्यत  इनामदार आदी सहभागी झाले होते.
संजय बापू सपकाळ यांनी आभार मानले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत राज्याचा कारभार सक्षमपणे हाताळला आहे, कोरोना, पूर परिस्थिती पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा ना करता पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे, सामाजिक दृष्टिकोन समोर ठेऊन छत्र्या वाटप केले आहे, आगामी काळात वंचित घटकांसाठी उपक्रम राबविणार आहे.
संजय सपकाळ
संघटक – हडपसर विधानसभा – शिवसेना

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
9 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
21 days ago

mix secret hello my website is klik terdekat

21 days ago

Aerosmith lyrics hello my website is – Toilets

21 days ago

ritz azul hello my website is coconam

21 days ago

ladangtoto2 wap hello my website is dewa 789

21 days ago

download axwell hello my website is katresnan

21 days ago

playground duta hello my website is phiêu lưu

21 days ago

viral 138 hello my website is 888mega

21 days ago

mugen 300 hello my website is dadali full

21 days ago

selam kursk hello my website is betonlook

Comment here

9
0
Would love your thoughts, please comment.x
()
x