पुणे

लोककल्याण प्रतिष्ठान च्या वतीने रक्तदान शिबिर – रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे (प्रतिनिधी)
लोककल्याण प्रतिष्ठान च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले कार्याध्यक्ष हरिश्चंद्र कुलकर्णी उपाध्यक्ष दिलीप भामे सचिव विनोद सातव सहसचिव इंद्रपाल हत्तरसंग खजिनदार प्रदिप जगताप सहखजिनदार प्रभाकर शिंदे कार्यकारिणी सदस्य जनार्दन चव्हाण चंद्रकांत वाघमारे, नितीश शिवदे, तुकाराम घोडके आदींनी परिश्रम घेतले   
जिवनात प्रथम रक्तदान करणारे रक्तदाते अथर्व सातव, निखिल कराळे, सुजय महामुनी, हनुमान सांगळे, वैभव सांगळे, सोमनाथ कुरुडकर, शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देशमुख मा. पं.समिती सदस्य शंकर हरपळे, लोककल्याण पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरुण शिंदे, राजेंद्र बाबर, नितीन होले, सचिन हरपळे, विठ्ठल विचारे, अमोल कापरे, विद्या होडे, संतोष होडे, दत्ता राऊत, संजय सपकाळ, योगेश बोरा, नितीन गावडे, अविनाश घोडके, दिपक भोसले, सागर पिलाणे आदी प्रमुख उपस्थिती होते.                                               याप्रसंगी बोलताना लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले म्हणाले कोरोनाच्या दिर्घकालीन लढ्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांनी लहान-मोठ्या शस्त्रक्रिया सुरु केल्यात पण त्यासाठी रक्ताचा तुटवडा भासत आहे. समाजातील सर्वच घटकांनी, समाजसेवी संस्थानी पुढाकार घेऊन रक्तदान शिबीराचे आयोजन करुन यावर मात करणे हिच काळाची गरज आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
9 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
2 years ago

bagan 64 hello my website is lisboa casino

2 years ago

bebas paling hello my website is monster university

2 years ago

shinkalion wiki hello my website is teacher MUBI

2 years ago

puebla fc hello my website is kakegurui

2 years ago

wesoftyou hello my website is Red Giant

2 years ago

bear – hello my website is yorizori age

2 years ago

permainan indonesia hello my website is spbo1 english

2 years ago

aespa lucid hello my website is kode bintang

2 years ago

beda bayangan hello my website is xukai weibo

Comment here

9
0
Would love your thoughts, please comment.x
()
x