हवेली पुणे : लोणी काळभोर, पुणे-सोलापूर राष्ट्रीय राजमार्ग, क्रं.६५, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाच्या साफ-सफाई चे काम राष्ट्रीय राजमार्ग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून हे काम करण्यासाठी इतर शहरातून महिला-पुरुष साफ-सफाई चे काम करण्यासाठी आलेले आहेत, माणुसकीच्या भावनेतून आज त्यांच्या एक वेळ न्याहरीची सोय संघर्ष युवा प्रतिष्ठान सामाजिक संस्था कदम-वाकवस्ती, लोणी काळभोर, संस्थापक अध्यक्ष विजय बोडके, किरण भोसले, उपाध्यक्ष, अशपाक सय्यद, शुभम बोडके, भगवा प्रतिष्ठान अध्यक्ष अभिजित (पप्पू) बडदे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर नामुगडे, लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय सकट , संजय आवारे, अमोल खोले, मनसे उप तालुकाध्यक्ष विश्वजीत काळभोर, रुपेश वानखेडे ,युवराज अंबुरे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, हवेली पुणे. अध्यक्ष व पदाधिकारी यांनी केली, आणि आपल्या गावचा विठ्ठलपंथी वारसा जपला.
महामार्ग साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संघर्ष युवा प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने भोजन वाटप हवेली प्रतिनिधी:-अमन शेख
July 17, 20220

Related Articles
October 3, 20220
“जगप्रसिद्ध हडपसर – पुण्याच्या पूर्व भागात ऐतिहासिक महत्व असलेले, झपाट्याने विकसित होणारे उपनगर टाऊनशिपचे शहर म्हणून उदयास येतेय”
हडपसर उपनगरात आपले स्वतःचे, घर, फ्लॅट, व्टिन बंगलो, स्टुडिओ अपार्टमेंट मध्ये
Read More
February 6, 20230
महाराष्ट्राची पदक तालिकेत पुन्हा एकदा आघाडी – जिम्नॅस्टिकमध्ये संयुक्ता काळेला चार सुवर्ण १ रौप्य – कबड्डीत संमिश्र यश
ॲथलेटिक्समध्ये मुलींच्या रिले चमूस सुवर्ण
- उद्या महाराष्ट्राला वेटलिफ्ट
Read More
July 16, 20220
“चोरट्यांनी घातला धुमाकूळ – वानवडी भागातील एकाच सोसायटीतील ११ सदनिका चोरट्यांनी फोडल्या”
शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून वानवडी भागातील एकाच सोसायटीतील ११ सदन
Read More