हडपसर : फुरसुंगी उड्डाणपुलावर ट्रकच्या मागिल चाकाखाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्या अंगावरून चाक गेल्याने गंभीर जखमी झाला. हडपसर वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार संतोष राठोड यांनी त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही घटना मागिल 15 दिवसांपूर्वी घडली होती. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी राठोड यांच्या चांगल्या कामगिरी दखल घेऊन प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले. त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आयुक्तांच्या हस्ते पोलीस अंमलदार राठोड यांचा सन्मान
August 22, 20220

Related Articles
April 29, 20250
रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्या महिलांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एका महिलेची नियुक्ती करणे गरजेचे : उपसभापती नीलम गोऱ्हे किडीलँड्स प्रीस्कूल शाळेचे उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते उदघाटन
मराठवाडा, नाशिक, जळगाव, तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर, शिरुर, आंबेगाव या तालु
Read More
January 17, 20220
वाहतुकीची घनता लक्षात घेऊन सय्यदनगर येथील रेल्वे फाटक वाहतुकीसाठी खुले करा – खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी
हडपसर - सय्यदनगर फाटक क्र. ७ परिसरात बांधलेले अंडरपास वाहतुकीच्या दृष्टीने
Read More
July 30, 20230
हडपसर मगरपट्टा चौकातील महादेव मंदिरासमोर पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया…!
https://www.youtube.com/watch?v=Nj-uyoa7ZiY
पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे
पुणे : हडपसर मधील मगरपट्टा
Read More