पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील विविध काॅलेजसच्यां विद्यार्थी हितासाठी त्यांच्या समस्या साठी त्यांना येणार्या अडचणी फी – संदर्भात, ॲडमिशन, परिक्षा संदर्भात, या सर्व काॅलेजसच्यां अडचणी संदर्भात मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेऊन त्यावर मनविसे युनिट स्थापन करून विद्यार्थ्यांनांच्यां अडचणी सोडवू अशी माहिती दिली. विभागातील विद्यार्थ्यांनांचे संघटन अजून मजबूत करून प्रत्येक कॉलेज बाहेर मनविसेचं युनिट स्थापन करून विद्यार्थ्यांनांचे प्रश्न मार्गी लावू असंही साहेबांनां सांगितले व अमित ठाकरे यांनी मनविसे विभाग अध्यक्ष अशोक पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा हि दिल्यां यावेळी मनसे पुणे शहराध्यक्ष श्री साईनाथ बाबर हे उपस्थित होते.
हडपसर विभागातील विद्यार्थ्यांनांचे विविध प्रश्नांवर मनविसे विभाग अध्यक्ष अशोक पवार यांनी घेतली मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट..!
December 29, 20230

Related Articles
March 28, 20230
तुमच्यात दडलेला कलावंत बाहेर काढा : भाऊराव कऱ्हाडे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात जागतिक रंगभूमी दिनानिमित्त ‘कलावंत – विद्यार्थी मुक्त संवाद’ कार्यक्रम
अभिनय ही एक कला असून प्रत्येकामध्ये एक कलावंत दडलेला असतो. तो आपल्याला बाहे
Read More
March 17, 20250
महिलांच्या सक्षमीकरणासाठी संपूर्ण समाजाने पुढाकार घेतला पाहिजे, न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणातून त्यांच्या हक्कांचे संरक्षण- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे स्त्री आधार केंद्राच्यावतीने जागतिक महिला आयोगाच्या अंतर्गत ६९ व्या सत्रानिमित्त ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन
मुंबई, दि. १४ मार्च २०२४ : "शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये स्त्री-पुरुष समानता
Read More
August 14, 20240
येरवड्यातील तारकेश्वर मंदिरातील चोरट्यांना ठोकल्या बेड्या येरवडा पोलिसांची दमदार कामगिरी
पुणे ः येरवड्यातील ऐतिहासिक पांडवकालीन तारकेश्वर मंदिरामधील दानपेटी फोडण
Read More