सोनू कल्याणकर खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! Love Affair की Revenge?

Rokhthok Maharashtra 19 0

नांदेडमधील Sonu Kalyankar खून प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे…
सोमवारी सकाळी 4 जणांनी धारदार शस्त्रांनी सपासप वार करून
सोनूची निर्घृण हत्या केली…
पोलिसांनी काही तासांत आरोपींना अटक केली…
मात्र तपासात आता धक्कादायक खुलासा झाला आहे!

हा खून जुन्या वादातून नव्हे…
तर प्रेम प्रकरणातून झाल्याचा आरोप आहे…
सोनूच्या प्रेयसीच्या भावाने—
जेलमधूनच बदला घेतल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे…
Bhagyanagar Police Station येथे 6 जणांविरोधात गुन्हा दाखल…
तसेच कुख्यात रिंदा गँगशी संबंधित नावंही समोर येत आहेत…
याआधीही सोनूवर गोळीबार झाला होता…
आणि अलीकडेच त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती…
मग हा खून आधीच प्लॅन केलेला होता का?
याचा आता पोलिस सखोल तपास करत आहेत…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.