बारामतीत पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे!
Sunetra Pawar यांच्या प्रचार बॅनरवर थेट Sharad Pawar यांचा फोटो झळकल्याने खळबळ उडाली आहे…
विशेष म्हणजे… शरद पवारांनी फोटो वापरू नका असे स्पष्ट सांगितल्याची चर्चा असतानाही हा फोटो वापरला गेला!
दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये सध्या न्यायालयीन लढाई सुरू आहे…
अशातच हा फोटो वापरल्यामुळे मोठा राजकीय संदेश दिला जातोय का? असा सवाल उपस्थित होत आहे!
यावर Vikas Lavande यांनीही आक्षेप घेत, “परवानगीशिवाय फोटो वापरणे चुकीचे” असल्याचं म्हटलं आहे.
मग हा फक्त प्रचाराचा भाग आहे… की पुन्हा एकत्र येण्याचे संकेत?
बारामतीत राजकारण पुन्हा तापलं आहे!
