आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले गौतम अदानी पुन्हा चर्चेत आले आहेत.
ब्लूमबर्गच्या ताज्या आकडेवारीनुसार त्यांनी मुकेश अंबानींनाही मागे टाकलं आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का, त्यांचा ‘राजमहल’ कुठे आहे?
दिल्लीतील लुटियन्स झोनमध्ये त्यांचा तब्बल 400 कोटींचा आलिशान बंगला आहे.
भगवान दास रोडजवळ असलेला हा बंगला
दिल्लीतील सर्वात प्रतिष्ठित आणि महागड्या भागात मोडतो.
या बंगल्यात अत्याधुनिक सुविधा, मोठं गार्डन आणि
लक्झरी लाइफस्टाइलची झलक पाहायला मिळते.
अंबानींच्या अँटिलियाची नेहमी चर्चा होते,
पण अदानींचा हा बंगला देखील तितकाच भव्य आणि खास आहे.
