Uncategorized

“Beed Jail मध्ये ‘बॉस’ कोण? वाल्मिक कराडवर गंभीर आरोप |”

बीड जेलमध्ये काय सुरू आहे…?
कैदी आत… पण सत्ता बाहेरच्यासारखी…!
सध्या एक ऑडिओ क्लिप जबरदस्त व्हायरल होतेय…
ज्यात कैदी सनी आठवले थेट आरोप करतो –
वाल्मिक कराड जेलमध्येही ‘बॉस’ आहे!
तो म्हणतो…

 

👉 अझहर पठाणला मारहाण झाली
👉 त्याच्यावर जबरदस्तीने स्टेटमेंट बदलायला लावलं
👉 आणि सगळं जेल प्रशासन दबावाखाली आहे!
इतकंच नाही…
या ऑडिओमध्ये अजून धक्कादायक दावे आहेत –
⚠️ कराडला रात्री बाहेर काढून जबाब घेतला जातो
⚠️ 10 हजारांची कॅन्टीन, बाहेर पैसे देण्याचे आमिष
⚠️ अनेक सिम कार्ड, पैशांचा खेळ
⚠️ आणि सर्वात मोठा आरोप – जेलमध्ये नवीन डिश टीव्ही आणि VIP सुविधा!
यावरून मोठा प्रश्न उभा राहतो –
👉 जेलमध्ये नियम चालतात की ‘गँगचा रूल’?
आता या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरतेय…
आणि जर हे आरोप खरे ठरले…
तर हा फक्त जेल स्कॅम नाही…
तर पूर्ण सिस्टीमवरच प्रश्नचिन्ह आहे!