कोल्हापूर हादरलं! हनी ट्रॅप प्रकरणात 15+ मुलींचं शोषण

Rokhthok Maharashtra 11 0

हनी ट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरात उघड…
अमरावतीनंतर आता कोल्हापूरमध्येही अशाच प्रकरणाने खळबळ उडाली आहे…

शाहिद सनदी नावाच्या आरोपीने 15 पेक्षा जास्त मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप…
विश्वास संपादन करून त्यांच्या खासगी क्षणांचे व्हिडिओ तयार केले जात होते…

 

यानंतर त्या व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेलिंग आणि धमक्या दिल्या जात असल्याचं समोर आलं आहे…

एका पीडितेने धाडस दाखवत तक्रार केली…
तर आरोपीच्या मित्रानेच पोलिसांना माहिती दिली…

पोलीसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे…
आणखी पीडित समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.