मदतीचा एक घास….. नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा बांधवांना अन्नधान्याचे वाटप

Rokhthok Maharashtra 16 0

अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघाच्या वतीने व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी यांच्या मदतीचा एक घास या संकल्पनेतून नाथपंथी डवरी गोसावी नाथपंथी डवरी गोसावी समाजाला अन्नधान्याचे वाटप महासंघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या चिटणीस सौ रेखाताई मच्छिंद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रत्येक पालावर फिरून त्यांच्या अडचणी जाणून अन्नधान्याचे वाटप करण्यात आले यावेळी महासंघाचे युवक अध्यक्ष विजय जाधव यांनी समाजाचे बांधवांची विचारपूस करून काळजी घेण्याची सूचना केली यावेळी महासंघाचे राज्याचे युवक सचिव दयानंद बाबर पुरंदर तालुका युवक अध्यक्ष महासंघ जयदीप शिंदे महासंघाचे पुणे जिल्हा सल्लागार अमरजी भोसले प्रकाश सावंत खन्ना कैलास माळवे काँग्रेस पक्षाचे व महासंघाचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.