पुणेहडपसर

🛑 इंडिया – नेपाळ अंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत साधना इंग्लिश मीडियम स्कूल, हडपसर, पुणे मधील विद्यार्थ्यांचे यश

इंडिया – नेपाळ अंतरराष्ट्रीय
चॅम्पियनशिप मार्फत विविध क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेमध्ये १७ वर्षाखालील मुले या गटामध्ये क्रिकेट टीम इंडियाने द्वितीय क्रमांक मिळवला. तर या टीममधील खेळाडू
हृषिकेश ढवळे ( कर्णधार ) ओंकार तावरे , तेजस कोद्रे, अनुज पटेल, ओंकार ढोकळे, अर्णव कोद्रे, अनिल शिंदे, ओम शिंदे ,आयुष गोरडे , सिद्धार्थ चाळके हे खेळाडू असून तसेच
सर्वाधिक धावा = तेजस कोद्रे , ओंकार ढोकळे आणि सर्वाधिक विकेट = अनुज पटेल, अनिल शिंदे ह्या खेळाडूंनी यश मिळवून दिले.

🛑 तायक्वांदो या खेळामध्ये 1) प्रणव निकम या खेळाडूने प्रथम क्रमांक पटकवुन सुवर्णपदक मिळवले.
🛑 बाडमिंटन या खेळामध्ये 1) ओम शिंदे या खेळाडूने प्रथम क्रमांक पटकावुन सुवर्णपदक मिळवले.
🛑 कॅरम या खेळामध्ये
1) साई शिंदे या खेळाडूने प्रथम क्रमांक पटकावुन सुवर्णपदक मिळवले.
🛑 कराटे या खेळामध्ये
1) स्वप्निल जाधव या खेळाडूने रोप्यपदक मिळवुन तसेच
2) श्रावणी तुपे हिने देखील रोप्यपदक मिळवले.

🛑 सिलंबम या खेळामध्ये
1) आदर्श कांबळे या खेळाडूने रोप्यपदक मिळवले .
या सर्व यशस्वी विध्यार्थीचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी सुशिर व इतर सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या शारीरिक शिक्षिका कु पौर्णिमा मेमाणे यांनी मार्गदर्शन केले.