पुणे

पुणेकरांच्या पैशाची लुट भाजपाने थांबवावी – राष्ट्रवादी शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील

पुणे (प्रतिनिधी)
पुणे महानगरपालिका पुणे शहरात एक उद्यान तयार करीत असून त्या उद्यानात लावण्यासाठी पुणे महानगरपालिका १४ लाखांचे झाड खरेदी करणार आहे. पुणेकरांच्या पैशांची चाललेली उधळपट्टी थांबवण्यासाठी तसेच पुणे महानगरपालिकेने पुणे शहरांमधील तलावामध्ये नसलेली जलपर्णी काढण्यासाठी निविदा काढली आहे या सर्व प्रकारात मोठा भ्रष्ट्राचार झाल्याचे दिसत आहे तरी या निविदाप्रकियेची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करून दोषींवर कारवाई करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केली आहे.
भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील पुढे म्हणाले की, महापौरांनी जलपर्णी निविदेच्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर जाहीर करावा आणि त्यातील दोषींवर कारवाई करावी. स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराचा आव आणून सत्तेत आलेल्या भाजपाने पुणे महानगरपालिकेत फक्त भ्रष्ट्राचार चालविलेलां आहे. जिथे जलपर्णीच नाहीये तिथे जलपर्णी काढण्याची निविदा काढली जात आहे. पुणे महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये देशी झाडाना प्राधान्य देण्याचा नियम असताना सुध्दा परदेशी झाडे आणण्याचा घात घालण्यात येत असून त्या झाडांची किंमत १४ लाख रुपये आहे. पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी भाजपाने त्वरीत थांबवावी. यावेळी विरोधीपक्षनेते दिलीप बराटे, निलेश निकम, रुपाली चाकानाकर,प्रदीप देशमुख, विजय खराडे यांची भाषणे झाली. यावेळी प्रशांत जगताप, महेंद्र पठारे, श्रीकांत पाटील, राकेश कामठे, संतोष नांगरे, नंदा लोणकर, नितीन कदम ,गणेश नलावडे, वासंती काकडे, राजेंद्र खांदवे, गफुर पठाण, सुमन पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
542 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
4 years ago

What’s Happening i am new to this, I stumbled upon this I’ve found It absolutely useful and it has helped me out loads. I hope to contribute & assist other users like its helped me. Great job.

4 years ago

Loving the information on this internet site, you have done great job on the blog posts.

4 years ago

Hey, you used to write great, but the last several posts have been kinda boring?K I miss your great writings. Past several posts are just a little bit out of track! come on!

4 years ago

Good day! Do you know if they make any plugins to protect against hackers? I’m kinda paranoid about losing everything I’ve worked hard on. Any tips?

4 years ago

I’m really impressed with your writing skills as well as with the layout on your blog. Is this a paid theme or did you customize it yourself? Either way keep up the nice quality writing, it’s rare to see a great blog like this one nowadays..

15
1 year ago

15

1 year ago

It’s going to bе ending of ine day, except before finish
I am rеading this fantastic post to impгove my knowledge. https://civilwarwiki.net/w/index.php/True_Fortune_Slot_Demo_Pragmatic_Tanpa_Kode_Tambahan_Modal_Tambahan_Deposit_Oktober_2022

1 year ago
1 year ago
1 year ago

Fint innlegg, jeg har delt det med vennene mine.

1 year ago
547
1 year ago

547

1 year ago

IIIIIII Венсдей 2 сезон (2023)

Венсдей 2 сезон

557
1 year ago

557

358
1 year ago

358

1 year ago
1 year ago
1 year ago
240
1 year ago

240

1 year ago

Comment here

542
0
Would love your thoughts, please comment.x
()
x