मुंबई

बहुचर्चित जोडी: प्रियांका-निक अवघ्या चार महिन्यांतच होणार विभक्त?

मुंबई (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

प्रियांका-निक घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास विवाहबंधनात अडकले. सोशल मीडियावर ही जोडी सतत चर्चेत असते. प्रियांका-निकचे बरेच फोटोसुद्धा व्हायरल होत असतात. पण लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांतच हे दोघं विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. प्रियांका-निक घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त एका आंतरराष्ट्रीय वेबसाइटने दिलं आहे.
‘प्रियांका आणि निकने घाईगडबडीत निर्णय घेऊन लग्न केलं पण त्याची किंमत आता ते मोजत आहेत. या दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले आहेत. प्रियांकाचा तापट स्वभाव आणि सतत दुसऱ्यांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करणे निकला पटत नाही. निकसोबत आता जोनास कुटुंबीयांनाही प्रियांकाचं वागणं खटकू लागलं आहे,’ असं ‘ओके’ वेबसाइटच्या वृत्तात म्हटलं आहे.

दुसरीकडे या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचं स्पष्टीकरणं प्रियांकाच्या टीमनं दिलं आहे. घटस्फोटाचं वृत्त पूर्णपणे चुकीचं असून प्रियांका-निकबद्दल खोट्या बातम्या पसरवण्याचा हा प्रयत्न आहे, असं तिच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
डिसेंबर २०१८ मध्ये जोधपूरमध्ये प्रियांका-निकचा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला दोघांचेही जवळचे नातेवाईक आणि मोजके मित्रमंडळी उपस्थित होते. २०१७ पासून दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. ‘मेट गाला’च्या इव्हेंटमध्ये निक आणि प्रियांका पहिल्यांदा एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. अखेर १८ ऑगस्टला या दोघांनी आपल्या नात्याची औपचारिक घोषणा केली.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
4 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

Ꮤrіote more, thats all I have to say. Lіteгally, it seems as
though you rеⅼied on tһe video to maқe your
poіnt. You clearly knoᴡ ѡhat youre tаlking about,
why throw away your intelligence on just posting videos to your weblog ᴡhen yyou could be gіving us something enlightening to read? http://bondslam.dipc.org/index.php?title=Hipster_Graphic_Tee

wow gold
8 months ago

Dear immortals, I need some wow gold inspiration to create.

7 months ago

Игра Gates of Olympus: вратами к богатству
Готовы ли вы отправиться в захватывающее приключение с
игрой Gates of Olympus? Здесь вы
окажетесь в самом эпицентре азартных впечатлений,
где вас ждут невероятные богатства олимпийских богов.
Гейтс Олимпус – это путь к большим выигрышам и незабываемому опыту!

Сыграйте в Gates of Olympus онлайн
Теперь вы можете сыграть в Gates
of Olympus онлайн, не покидая уют вашего дома.
Игра Gates of Olympus доступна на официальном сайте, где вас ждет захватывающий мир
азартных развлечений.
Погрузитесь в Гейтс Оф Олимпус и ощутите дыхание богов удачи!

Официальный сайт Gates of Olympus
Если вы ищете официальный сайт игры Gates of Olympus, то вы нашли
его! Здесь вы найдете все необходимые сведения о Гейтс Оф Олимпус, возможности
игры на реальные деньги и демонстрационный режим.
Добро пожаловать на официальный портал Gates of Olympus!

4 months ago

Telefony komórkowe Samsung zawsze były jedną z najpopularniejszych marek na rynku z różnymi funkcjami, a jednym z nich jest nagrywanie głosu.

Comment here

4
0
Would love your thoughts, please comment.x
()
x