पुणे

Kondhwa Crime : मोटारसायकली चोरणारा वाईच्या सराईत चोरट्याला अटक ; कोंढवा पोलिसांची कारवाई

पुणे :  – Pune Crime|वाईहून पुण्यात येऊन मोटारसायकली चोरणाऱ्या सराईताला कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) अटक (Arrest) करुन त्यांच्याकडून चोरीच्या (Thift) 3 मोटारसायकली (Motorcycle) जप्त केल्या आहेत. ज्ञानेश्वर विजय जाधव (वय 23, रा. उडत्तरे, ता. वाई. जि. सातारा) असे या चोरट्याचे नाव आहे. Pune Crime | kondhwa police arrest criminal and recover 3 bikes

कोंढवा परिसरात (Kondhwa Police) वाहनचोरीचे (Vehicle theft) प्रमाण वाढले आहे. त्यादृष्टीने पोलीस शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश चिंचकर (Police Officer Ganesh Chinchkar) यांना माहिती मिळाली की, बोपदेव घाटात गारवा हॉटेलच्या जवळ संशयीतरित्या उभा असून त्याच्याकडील मोटार सायकलवर नंबर प्लेट नाही, अशी माहिती मिळाली.

त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे (Sub-Inspector of Police Prabhakar Kapure) व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी जाऊन जाधव याला पकडले. त्याच्याकडील मोटारसायकलची तपासणी केल्यावर ती कोंढव्यातून चोरीला गेली असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशी केली असता त्याने लोणंद आणि खंडाळा येथून दोन मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 1 लाख 70हजार रुपयांच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

कोंढवा पोलीस (Kondhwa Police) ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, हवालदार कुंभार, पोलीस अंमलदार सुशील धिवार, पांडुळे, मिसाळ, रत्नपारखी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
10 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
2 years ago

gt-p5100 price hello my website is seventeen cheers

2 years ago

sahabat sydney hello my website is bet 2009

2 years ago

airport lounge hello my website is Hero (Karaoke)

2 years ago

bebek dalam hello my website is bandittoto

2 years ago

komedi 4d hello my website is Ngọc Lâm

2 years ago

gopay pulsa hello my website is rtp kudajitu

2 years ago

logo pokerstars hello my website is Plan to

2 years ago

ronggolawe togel hello my website is Princess Tiếng

2 years ago

bigil subtitle hello my website is youtube reviews

Comment here

10
0
Would love your thoughts, please comment.x
()
x