CM Fellowship 2026 61,500 रुपये पगार! मंत्रालयात काम करण्याची संधी |

Rokhthok Maharashtra 1 0

“राज्यातील तरुणांसाठी मोठी संधी! मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी ‘CM Fellowship 2026’ जाहीर केली आहे.
या फेलोशिपमधून तुम्हाला मंत्रालयात थेट काम करण्याची संधी मिळणार आहे. राज्याच्या धोरणांपासून ते निर्णय प्रक्रियेपर्यंत सगळं जवळून शिकता येणार!
एकूण 60 जागा असून महिलांसाठी विशेष आरक्षण आहे. वय 21 ते 26 वर्षे आणि किमान 60% गुणांसह पदवी आवश्यक आहे.
सर्वात खास म्हणजे—दरमहा तब्बल 61,500 रुपये मानधन!


याशिवाय Indian Institute of Technology Bombay सोबत Public Policy चा सर्टिफिकेट कोर्सही मिळणार आहे.
जर तुम्हाला प्रशासनात करिअर करायचं असेल, तर ही संधी अजिबात सोडू नका! आजच अर्ज करा!”

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.