KYC न केल्यामुळे पैसे बंद! लाडक्या बहिणींना मोठा धक्का

Rokhthok Maharashtra 12 0

लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका!
लाडकी बहीण योजनेतून तब्बल 54 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे.

या योजनेत दर महिन्याला 1500 रुपये मिळत होते, पण आता अनेकांच्या खात्यात पैसे येणार नाहीत.

सरकारने KYC आणि पात्रतेची तपासणी केली.
ज्या महिलांनी KYC पूर्ण केलं नाही किंवा अटी पूर्ण केल्या नाहीत, त्यांना योजनेतून वगळण्यात आलं आहे.

काही ठिकाणी अपात्र असूनही लाभ घेतल्याचंही समोर आलं होतं.

आता फक्त पात्र असलेल्या 1 कोटी 89 लाख महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

तुमचं नाव यादीत आहे का?
ताबडतोब तपासा, नाहीतर तुमचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.