कानपूर हादरलं! 7 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आरोपी अटकेत

Rokhthok Maharashtra 13 0

7 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचा आरोप स्थानिक तरुणावर आहे.कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
वडील कामावर गेल्यानंतर आरोपीने मुलांना फिरायला नेण्याचे आमिष दाखवले.
निर्जन ठिकाणी नेऊन 10 वर्षांच्या भावाला बांधून ठेवत, मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर आरोपी फरार झाला होता, मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला अटक केली आहे.

या प्रकरणी POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून,
पीडितेला वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे आणि आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.