| वडिलांनी दारू सोडली, मुलगा झाला पोलिस 👮🔥

Rokhthok Maharashtra 18 0

एक शपथ… आणि पूर्ण आयुष्य बदललं!
Manojkumar Raut यांनी सुरू केलेला ‘दारू सोडा, पाल्याला शिष्यवृत्ती मिळवा’ हा उपक्रम…
आणि त्यात सहभागी झाले Umrao Ambare
वर्षानुवर्षे असलेलं दारूचं व्यसन… पण मुलाच्या भविष्यासाठी त्यांनी घेतली मोठी शपथ – दारू कायमची सोडण्याची!

 

वडिलांचा निर्धार पाहून मुलगा Rahul Ambare ही झटला…
संघर्ष केला… मेहनत घेतली…
आणि अखेर खाकी वर्दी मिळवून स्वप्न पूर्ण केलं!
एका अधिकाऱ्याच्या उपक्रमाने… आणि एका वडिलांच्या शपथेने…
संपूर्ण कुटुंबाचं नशीब बदललं!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.