पुणे

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनीसाठी नेत्रतपासणी शिबीर

पुणे (प्रतिनिधी)
आँनलाईन शिक्षणामुळे मोबाईल आणि कामुपटरचा अति वापरामुळे डोळयावर ताण येतोय. त्यामुळे डोळयाचे नंबर वाढणे, चष्मा लागणे यांचे प्रमाण वाढले आहे, शिक्षक ज्ञानदानाचे काम करतात. त्यांच्या प्रकुतीची काळजी पक्षाच्या वतीने घेतली जात आहे असे प्रतिपादन आमदार चेतन तुपे पाटील यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चंद्रभागा बाबुराव तुपे कन्या विदयालय येथे नेत्रतपासणी शिबीर व गुणवंत विद्यार्थीनी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार चेतन तुपे बोलत होते.
या शिबीराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ.शंतनु जगदाळे यांनी केले होते.
यावेळी नेत्रतज्ञ डॉ.महेश गडचे, विदयालयाच्या प्राचार्या सुजाता कालेकर, रयत बँकेचे उपाध्यक्ष लालासाहेब खलाटे, उपमुख्याध्यापक पिसे सर व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी 10 मध्ये उत्तुंग यश मिळवलेल्या प्रथम तीन विद्यार्थ्यांनीचा सत्कारकरण्यात आला. सत्कारार्थी मध्ये कु.वारभोग त्रुतुजा मनिषकुमार-99. 80℅, कु.कापसे निकिता-99.20℅, कु.जाधव साक्षी – 99.00℅ यांचा समावेश होता.

0 0 votes
Article Rating
1.2K Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Lexxie
1 year ago

These platforms cater to a wide range of interests and encourage discussion of hobbies, lifestyles and chat online that aren’t just open. Users engage in serious conversations and create a dynamic community that isn’t just a frenzy.

Lizzie Fox
1 year ago

i am a hot and beauigul live cams blonde and i like do you happy