मांजरी खुर्द ता.हवेली जि. पुणे येथील प्रगतशील शेतकरी शंकरराव काशिनाथ आव्हाळे ( वय वर्षे 58) यांचे नुकतेच ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. सांप्रदायिक क्षेत्राची आवड असणारे आव्हाळे यांनी अनेक वर्षे पंढरपुरची पायी वारी केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी ,दोन भाऊ , पुतणे,भाऊजया, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. हवेली तालुका पत्रकार संरक्षण समितीचे उपाध्यक्ष, हवेली तालुका राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे मा.अध्यक्ष, साप्ताहिक ज्ञानलिलाचे उपसंपादक अशोकराव काशिनाथ आव्हाळे व दत्तात्रय काशिनाथ आव्हाळे यांचे ते मोठे बंधु होत. तसेच मांजरी खुर्दच्या मा.उपसरपंच सुनिता अशोकराव आव्हाळे यांचे ते मोठे दिर होत.
प्रगतशील शेतकरी शंकरराव काशिनाथ आव्हाळे यांचे निधन
August 13, 20210

Related Articles
January 28, 20230
लोणी काळभोर येथिल विश्वराज हॉस्पिटल येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा
प्रतिनिधी - स्वप्नील कदम
लोणी काळभोर - डॉ,अदिती कराड आणि हॉस्पिटलच्या सर्व
Read More
April 3, 20200
इमर्जन्सी व्हाटसअप ग्रुपच्या माध्यमातून हडपसर मध्ये सामाजिक उपक्रम ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंच्या मदतीसाठी हडपसरमध्ये एकवटली तरूणाई
रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाइन
हडपसर – व्हॉट्सअॅप हे कधी कुणाचा घात करेल
Read More
April 18, 20260
अधिकाऱ्यानेच माहिती फोडली! वडगाव-धायरीतील RMC कारवाई थांबली
वडगाव आणि धायरी परिसरातील नऊ बेकायदा आरएमसी प्लांटवर आज कारवाई होणार होती…
Read More