हडपसर (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम .जोशी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र , इलेक्ट्रॉनिक व आय. क्यू. ए .सी .यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन मंगळवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी केले आहे. या वेबिनारचे उद्घाटन प्रमुख पाहुणे कोरियाचे प्रोफेसर यंग पाक ली हे करणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. अरविंद शालिग्राम हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. तसेच अधिष्ठाता (सुरत) डॉ. निशाद देशपांडे व संभाजी शिंदे डॉ. नागेश मैले, लंडनचे डॉ. सचिन सेंदिया हे विविध विषयांवर शोधनिबंध सादर करणार आहेत. समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रोफेसर डॉ. प्रमोद पाटील विचार व्यक्त करणार आहेत. अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. संजय ढोले राहणार आहेत .अशी माहिती एस .एम. जोशी कॉलेज चे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी दिली .,उपप्राचार्य प्रा. संजय जडे, आय.क्यू.ए. सीचे चेअरमन डॉ. किशोर काकडे,भौतिकशास्त्र विभागप्रमुख, समन्वयक प्रा. मोहनसिंग पाडवी ,सहसमन्वयक डॉ. रत्नमाला वाघमोडे, प्रा. महेश बागल प्रा. दिनेश लोहार, प्रा. हेमंत देव करणार आहेत. अशी माहिती प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी दिली.
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र व इलेक्ट्रॉनिक विषयाचे आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन
October 5, 20210

Related Articles
June 9, 20230
पर्यावरण दिनानिमित्त साधना विद्यालयात वृक्षारोपण.
हडपसर,वार्ताहार. 'झाडे लावा निसर्ग वाचवा' असा केवळ संदेश देऊन चालणार नाही तर
Read More
September 3, 20200
पुण्यातील लॉकडाउन उठवण्यास उद्धव ठाकरेंचा विरोध होता – खासदार संजय राऊत यांचा खुलासा
पुण्यातील लॉकडाउन उठवण्यास उद्धव ठाकरेंचा विरोध होता असा खुलासा शिवसेना ख
Read More
August 1, 20214
पूरग्रस्तांसाठी “एक हात मदतीचा – शीदा माणुसकीचा ” उपक्रमाचे आयोजन
हडपसर : मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र
Read More