पुणे

उरुळीकांचन मध्ये दिग्गजांचा बाळासाहेबांची शिवसेना मध्ये जाहीर प्रवेश – माजी खासदार आढळराव पाटील यांचे पुणे जिल्ह्यात खिंडार

उरुळी कांचन येथे रविवारी रविवारी सायंकाळी सहा वाजता बाळासाहेबांच्या शिवसेनेत मोठ्या मान्यवरांचा प्रवेश कार्यक्रमानिमित्त प्रमुख प्रवेश अलंकार कांचन पाटील यांचा याप्रसंगी महत्त्वाचा प्रवेश झाला त्याबरोबर अलंकार कांचन पाटील यांच्याबरोबर एक हजार सत्तर कार्यकर्त्यांचा प्रवेश तसेच 40 मान्यवरांच्या पद नियुक्ती करण्यात आला या प्रवेशासाठी प्रमुख नेते प्रथम खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या हस्ते सर्वांचा प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष उल्हास भाऊ तुपे तसेच माथाडी जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ माझीरे जिल्हा संघटक निलेश काळभोर उपजिल्हाप्रमुख शामराव माने उपजिल्हाप्रमुख विजय कामठे हवेली तालुका प्रमुख विपुल शितोळे उप तालुकाप्रमुख हरीश कांचन हवेली तालुका वैद्यकीय कक्षाचे अभिषेक पवार विभाग प्रमुख सागर फडतरे शहर प्रमुख हरीश भिवाजी कांचन व इतर पदाधिकारी हे उपस्थित होते याप्रसंगी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच महात्मा फुले योजना वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे रणजीत मोरडे यांचाही सत्कार समारंभ पार पडला आढळराव दादांनी बोलताना सांगितले की उरुळी कांचन डाळिंब रस्ता हा मी स्वतः जातीने लक्ष घालून चार ते पाच कोटी रुपये निधी या रस्त्याला टाकणार आहे असे आश्वासन दादांनी या प्रसंगी दिले.