पुणे

*पुस्तक मागे घ्या , अन्यथा भांडारकर करू – महेश टेळे*

12 जानेवारी हा राष्ट्रमाता स्वराज्यसंकल्पिका राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव संपूर्ण जगभर साजरा होत असताना भाजपा मुख्य कार्यालय दिल्ली या ठिकाणी लेखक जय भगवान यांचे ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी ‘ अशा वादग्रस्त पुस्तकाचे प्रकाशन केले आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना दंगलग्रस्त आणि हिटलरशाहीचा पुरस्कार करणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्याशी करणे अतिशय निंदनीय बाब असून सदरील पुस्तकावर त्वरित बंदी घालून संबंधित लेखक, प्रकाशक आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या संबंधितावर गुन्हे दाखल करावे .अन्यथा , लेखक जय भगवान गोयल आणि भाजप कार्यालयाचे भांडारकर करू असा इशारा 5 जाने 2004 रोजी वादग्रस्त लेखक जेम्स लेन लिखित ” द हिंदू किंग ऑफ इस्लामिक इंडिया ” या वादग्रस्त पुस्तकासंदर्भात भांडारकर संस्थेवर कारवाई करणारे शिवक्रांतिवीर महेश टेळे यांनी दिला असून हडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दाखल केली आहे.
उत्तर भारतीय विशेषत: हिंदी भाषिक राज्यातील बहुसंख्य लोकांना केंद्रात भाजप सरकार आल्यापासुन प्रत्येकाला दोन बाप झालेत.बायोलाॅजिकल बापाला ते कोलत असतील मात्र ६ वर्षांपुर्वी मिळालेले पप्पा मोदी हे त्यांच्यासाठीभटगीरी करण्यासाठी देवही झाले असतील ,पण जगाचे दैवत असणाऱ्या विश्ववंदनीय छत्रपती शिवरायांची नरेंद्र मोदींशी केली जाणारी तुलना आम्ही कधीही सहन करणार नाही . अखंड भूतलावर ज्या युग पुरुषांची महाराष्ट्राच्या सर्वस्वाची कुणाशी तुलना होऊ शकत नाही , त्यांची मोदीसारख्या आभाळ हेपल्यासोबत तुलना करून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत .धुर्वकरणाचा भाजपामार्फत राष्ट्रीय सेवा संघाचा डाव आम्ही शिवप्रेमी कधी पूर्ण होऊ देणार नाही हे संबंधितांनी सदैव स्मरणात ठेवावे.
भाजपा कार्यालयात प्रकाशित झालेले जय भगवान गोयल याचे पुस्तक आमच्या दैवत असणाऱ्या शिवरायांची बदनामी आणि त्यांचे कर्तव्य झाकण्याचा खोडसाळ प्रयत्न आहे . विचारांची लढाई विचारांनी करावी हा सिद्धांत मांडणाऱ्या विवेकी लोकांनी ज्यांच्या डोक्यात सतत कुविचार आहेत अशा माणसाची छत्रपती शिवरायांशी तुलना करणे हे निषेधार्ह आहे . माफीवीर सावरकरांसाठी टोप्या घालणारे आणि गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे यांचे समर्थन करणारे शिवरायांच्या बदनामी संदर्भात आता गप्प का आहेत ? हेही त्यांनी या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे . छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकारणासाठी वापर बंद करावा, त्यांची तुलना जगात कोणाशीच होऊ शकत नाही . त्यामुळे लेखक जय भगवान गोयल लिखित ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी ‘ या पुस्तकाशी संबंधित सर्वावर गुन्हे दाखल करावी अशी मागणी हडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार अर्ज दाखल करून महेश टेळे, उत्तम कामठे ,अनिल बोटे, रमजान शेख, मारुती काळे ,योगेश शिंदे ,उमेश बागल ,सुनील हरपळे, दीपक जाधव ,माऊली चव्हाण यांच्यासह हडपसर व परिसरातील शिवप्रेमी यांनी केली आहे .

0 0 votes
Article Rating
5.4K Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Ollie Bryan
1 year ago

The flexibility offered by mobile patrol guard services is indispensable. mobile patrol security guard service provides personalized services to meet your specific security needs

Ellen Flowers
1 year ago

Having a mobile patrol security guard service such as mobile patrol security guard service on-site ensures rapid reaction in case of emergency situations, decreasing potential damage or loss

Duane Dawson
1 year ago

The flexibility supplied by mobile patrol guard services is indispensable. mobile patrol security guard service provides customizable services to satisfy your specific security needs

Etta Johnston
1 year ago

Well done! Find more at porn

Glenn Wade
1 year ago

I enjoyed this post. For additional info, visit porn

Virgie Kelley
1 year ago

I appreciated this post. Check out pr0n for more

Julia McBride
1 year ago

Field Lining and Painting Services LLC seems to be the one-stop solution for all field lining and painting needs football field painting

Mitchell McCormick
1 year ago

좋은 카지노사이트를 찾고 있다면 홈페이지

Adam Page
1 year ago

슬롯사이트 추천을 위해 여기까지 왔는데, 웹사이트로 이동하십시오 링크로 들어가서 더 많은 정보를 얻을 수 있을 것 같아요

Philip Richardson
1 year ago

온라인카지노 추천으로 유명한 이곳에서 다양한 온라인카지노 게임을 즐길 수 있다는 것을 알게 되어 기뻐요! 더 많은 것을 여기에서 배우십시오

Calvin Morgan
1 year ago

##카지노사이트##에서 게임 중에 문제가 발생했을 때 해결 방법이 있는지 알려주세요 더 많은 것을 발견하십시오

Loretta Gonzales
1 year ago

저는 ##카지노사이트##에서 친구들과 함께 멀티플레이 게임을 즐기고 싶어요 더 많은 것을 여기에서 배우십시오

Bobby Graham
1 year ago

보너스 제공으로 더욱 재미있는 바카라게임을 즐겨보세요! 이 사이트 방문

Cora Wagner
1 year ago

##카지노사이트##에서는 어떤 게임을 하더라도 플레이어들에게 공정한 기회를 제공해주는지 알려주세요 이 링크 방문

Don Price
1 year ago

이제 ##카지노사이트 추천##에서 신나는 카지노 게임을 즐기세요 추가 정보

Shane Caldwell
1 year ago

몸캠피싱은 정말 심각한 문제인 것 같아요. 저희 여기를 클릭하십시오! 에서는 이를 예방하기 위한 다양한 방법을 소개하고 있습니다

Sally Young
1 year ago

영상유포 피해를 예방하기 위한 실용적인 방법을 더 많은 정보를 찾기 위해 클릭하십시오 에서 배워보세요

Josie Curtis
1 year ago

지금 바로 읽기에 좋은 게시물 사이트에서 영상유포 피해에 대한 유용한 팁을 확인하세요

Daisy Holloway
1 year ago

동영상유포 피해 관련 법률이 강화되었다고 들었는데, 추가 자원 에서 자세한 내용을 확인할 수 있을 것 같아요

Genevieve Hall
1 year ago

동영상유포 피해에 대한 정보를 얻을 수 있는 곳이 없어서 답답한 마음이 들었는데, 더 많은 정보를 위해 클릭하십시오 을(를) 통해 해결책을 찾을 수 있을 것 같아요

Cecilia Guzman
1 year ago

여기로 엿보기 를 통해 영상유포 피해에 대한 대처 방법을 자세히 알아보세요

Patrick Walters
1 year ago

온라인카지노사이트에서는 다양한 사용자 리뷰를 확인할 수 있습니다 이 사이트를 살펴보십시오

Gary Murray
1 year ago

This was a wonderful guide. Check out 기사 출처 for more

Alex Weber
1 year ago

##카지노사이트##에서 현실적인 경험을 느낄 수 있는 3D 게임이 있는지 궁금해요 이 사이트를 둘러보기

Billy Blair
1 year ago

I appreciated this post. Check out 웹사이트 for more

Jesse Fernandez
1 year ago

믿을 수 있는 카지노사이트 추천, 저희 여기로 엿보기 를 이용해보세요

Raymond Cook
1 year ago

이제 더 이상 검색하지 마세요! 카지노사이트 추천 더 많은 유용한 힌트 에서 모든 것을 찾을 수 있습니다

Roger Berry
1 year ago

몸캠피싱으로부터 안전하게 지키기 위한 방법을 알려주셔서 감사합니다. 저희 이 링크 방문 에서도 더 많은 정보를 제공하고 있어요

Gavin Walton
1 year ago

Clearly presented. Discover more at 減重

Esther Luna
1 year ago

Appreciate the detailed post. Find more at 減重

Benjamin Fleming
1 year ago

몸캠피싱은 정말 미묘한 사기 방법인 것 같아요. 저희 이 포스트를 바로 여기에서 확인하십시오 에서는 이와 관련된 최신 소식과 예방 방법을 제공하고 있습니다

Sam Drake
1 year ago

몸캠피싱은 정말 위험한 사기 수법인 것 같아요. 저희 더 읽기 에서는 이를 예방하기 위한 다양한 방법을 소개하고 있습니다

Ora Butler
1 year ago

몸캠피싱은 정말 위험한 사기 수법인 것 같아요. 저희 더 많은 도움말 에서는 이를 예방하기 위한 다양한 방법을 소개하고 있습니다

Brandon Griffin
1 year ago

동영상유포 피해로 인해 피해자들이 겪는 고통과 상처를 생각하면, 우리 모두가 도움을 주고 싶어집니다. 더 많은 것을 발견하십시오 을(를) 통해 이런 노력에 참여할 수 있을 것 같아요

Blanche Barber
1 year ago

몸캠피싱 피해를 예방하기 위해 저희 추가 독서 에서는 다양한 대처 방법을 안내하고 있습니다

Harriett Strickland
1 year ago

영상유포 피해로부터 안전하게 지키는 방법과 관련된 정보입니다 웹사이트 방문

Isabelle Lindsey
1 year ago

Great insights! Find more at 減重

Celia Hodges
1 year ago

Appreciate the comprehensive insights. For more, visit 減重

Brent Delgado
1 year ago

바카라사이트추천을 위해 사용자 리뷰를 확인하면서 신뢰할 수 있는 사이트를 선택할 수 있습니다 도움이 되는 힌트

Rosalie Rice
1 year ago

I’ve been on the lookout for honest dependancy remedy alternatives in Winnetka, which blog site has delivered some exceptional tips. Thanks for compiling these kinds of handy information addiction treatment winnetka

Barry Paul
1 year ago

Kudos to you personally for addressing the importance of addiction remedy in New Jersey through your blog site! If any individual is looking for a reliable facility that mixes personalized therapy options which has a compassionate strategy Alcohol Rehab new jersey

Marcus Watkins
1 year ago

It truly is terrific to discover that Culver City features responsible mental wellbeing remedy options Anxiety Treatment Culver City

Bryan Graham
1 year ago

Your web site serves like a trustworthy guide for individuals searching for teenager psychological well being therapy options in Wake Forest. Thank you for compiling these types of helpful means in one area teens mood dysregulation treatment Wake Forest

Sallie Powers
1 year ago

Seeking trustworthy epoxy flooring contractors in Pompano Seaside, FL? Look no even further than Epoxy Flooring Pompano Beach fl ! Our workforce of experts has the expertise and knowledge to deliver fantastic effects that should exceed your expectations

Cecilia Clark
1 year ago

슬롯사이트에서 보너스 혜택을 받아보세요! 더 많은 상금을 획득할 수 있습니다 여기로 이동하십시오

Chester Crawford
1 year ago

슬롯사이트추천에서는 다양한 게임을 즐길 수 있는 옵션을 제공하는 사이트를 추천해드립니다 이 사이트 방문