पुणे

रोखठोक स्पेशल… जगात सर्वोत्कृष्ट फोटो ठरला खंडेरायाच्या जेजुरीचा हा फोटो….यळकोट,यळकोट जय मल्हार…

 

मुंबई (रोखठोक महाराष्ट्र न्युज न्यूजलाईन)- अवघ्या महाराष्ट्रवासीयांच आराध्य दैवत असणाऱ्या खंडेरायाची जेजुरीची जगभरात ख्याती झाली असून यासाठी जेजुरी गडावर 2017 साली सोमवती अमावस्येला टिपलेला फोटो कारण ठरले आहे.
जगातील सर्वोत्कृष्ट फोटो भंडाऱ्यात रंगलेला जेजुरीच्या मंदिराचा हा फोटो ठरला असून या फोटोने जगभरातील सर्वात मोठा माहितीचा स्रोत असलेल्या विकीपिडीयाने आयोजित केलेल्या एका स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

जगभरातील व्यक्तींकडून त्यांच्या प्रदेशातील प्रेक्षणीय स्थळांचे फोटो विकीपीडीयाने मागवले होते. ४५ हून अधिक देशांमधील नागरिकांनी यामध्ये त्यांच्या देशातील सर्वोत्तम प्रेक्षणीय स्थळांचे लाखो फोटो पाठवले. भारतातूनच केवळ सात हजारांहून अधिक फोटो या स्पर्धेसाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये प्रशांत खारोटे यांनी सोमवती अमावस्येच्या दिवशी जेजुरीच्या गडावर टिपलेल्या खंडोबाच्या यात्रेच्या या फोटोला पहिले पारितोषिक मिळाले आहे. ‘लोकमत वृत्तपत्रसमूहा’च्या नाशिक आवृत्तीचे प्रशांत खारोटे हे छायाचित्रकार असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या या चित्राची झालेल्या गौरवाची माहिती महाराष्ट्र राज्य सरकारअंतर्गत येणाऱ्या माहिती केंद्रच्या ट्विटर हॅण्डलवरून देण्यात आली असून खंडेरायांच्या भक्तांकरीता ही अभिमानाची गोष्ट आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
5 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
6 months ago

I’m not sure why but this blog is loading very slow for me.
Is anyone else having this problem or is it a issue on my end?

I’ll check back later on and see if the problem
still exists.

4 months ago

Wow, this blogger is seriously impressive!

4 months ago

I appreciate your creativity and the effort you put into every post. Keep up the great work!

2 months ago

Algunos programas detectarán la información de grabación de la pantalla y no podrán tomar una captura de pantalla del teléfono móvil. En este caso, el monitoreo remoto se puede usar para ver el contenido de la pantalla de otro teléfono móvil.

1 month ago

Very well presented. Every quote was awesome and thanks for sharing the content. Keep sharing and keep motivating others.

Comment here

5
0
Would love your thoughts, please comment.x
()
x