पुणे / प्रतिनिधी : (विलास गुरव) भारती विद्यापीठाची सौ विजयमाला कदम कन्या प्रशालेत पर्यावरण रक्षण जागरूकता देशी बीजेचे संवर्धन व जागतिक तापमान वाढी वरील उपाय म्हणून ३०००सीड बॉल तयार करणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माती राख शेण व इतर सेंद्रिय खतापासून तयार केलेल्या ओल्या मातीच्या बॉलमध्ये देशी बीज टाकून हे सिडबॉल तयार करण्यात आले पावसाळ्यात शालेय परिसरात तसेच छोट्या टेकडीवरती नैसर्गिक पाण्याच्या उपलब्ध स्तोत्रामध्ये हे बॉल टाकून हरित आवरण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत या उपक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिकासौ वंदना देशमुख यांनी मार्गदर्शन केले त्याचबरोबर सौ शितल विश्वासराव यांनी प्रकल्पाच्या कारवाईसाठी उत्तम असे नियोजन केले इयत्ता सहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला होता सुमारे ३००० च्या वर सिडबॉल तयार करण्यात आले प्रशाली सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते सर्व यावेळी पर्यावरण रक्षक वृक्षारोपण संवर्धनासाठी शपथ घेण्यात आली.
वाढत्या तापमानावर सीड बाॅलचा उपाय; विजयमाला कदम कन्या प्रशालेचा उपक्रम.
March 19, 20250

Related Articles
July 3, 20210
किरकोळ कारणावरून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे चौघे जेरबंद, विधिसंघर्ष बालक ताब्यात – हडपसर पोलिसांची कारवाई
पुणे ः प्रतिनिधी
हडपसरमध्ये (डीएसके विश्व, सायकरवस्ती) पडिक इमारतीमध्ये २
Read More
January 26, 20240
विठ्ठलराव शिवरकर विद्यालयात 75 वा प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न
हडपसर पुणे : विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये 75 वा
Read More
June 29, 20230
जेजुरी नगरपरिषद शहर फेरीवाला समितीची निवडणूक देशात प्रथम बिनविरोध…!
पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे.
महाराष्ट्राचे कुलदैवत तीर्थक्षेत्र जेजुर
Read More