ध्येय एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने “ध्येयतरंग’ कार्यक्रमांतर्गत सकाळचे पत्रकार कृष्णकांत कोबल यांना राज्यस्तरीय “आदर्श पत्रकार पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सहाय्यक कामगार आयुक्त अनिकेत थोरात यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी आमदार चेतन तुपे पाटील, फाउंडेशनचे संस्थापक सुदाम शेंडगे, राज्य मार्गदर्शक सोमनाथ शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त राहुल आवारे, योजना संचालनालयचे संचालक डॉ. महेश पालकर, पालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुरेखा भंगे, ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या संस्थापिका अर्चना शेंडगे, सचिव सोनाली गाडे, राज्यप्रमुख संदीप पाटील, सारिका शिंदे, उर्मिला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार कृष्णकांत कोबल यांना ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार
March 29, 20250

Related Articles
July 8, 20240
सराईत अफीम तस्करास अटी व शर्थीवर कोर्टाने केला जामीन मंजुर
प्रतिनीधी -स्वप्नील कदम
पुणे- धनकवडी व भारती विद्यापीठ भागातील सराईत गुन्
Read More
October 14, 20210
टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील सहभागी खेळाडूंचा क्रीडा मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते सत्कार
पुणे, दि.14: क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते टोकियो ऑलिम
Read More
September 17, 20210
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली’चे आयोजन सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन
पुणे, दि.१७:- सायकल रॅली ही एका दिवसासाठी नसून ती अविरतपणे चालली पाहिजे. अशा उ
Read More